अमरावती हिसांचारावरून अरविंद सावतांचा भाजपावर निशाणा
त्रिपुरातील घटनेनंतर अमरावतीमध्ये उफाळलेल्या हिसांचारावर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांकडून राज्याची शांतता भंग करण्यासाठी असले प्रकार करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई – त्रिपुरातील घटनेनंतर अमरावतीमध्ये उफाळलेल्या हिसांचारावर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकांकडून राज्याची शांतता भंग करण्यासाठी असले प्रकार करण्यात येत आहेत. एसटी आंदोलनाबाबत देखील हेच होत आहे. असे म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
Latest Videos
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

