महाराष्ट्रातून कोण आलं आहे असा प्रश्न करत स्मृती इराणींनी केले विद्यार्थांचे स्वागत केले
युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातून कोण आलं आहे असा प्रश्न करत त्यांनी विद्यार्थांचे स्वागत केले.
रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या आठ दिवसांपासून युद्ध (War) सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता युद्धात युक्रेन देखील मागे राहिले नाही. अशा परिस्थितीत युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या विद्यार्थ्यांशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातून कोण आलं आहे असा प्रश्न करत त्यांनी विद्यार्थांचे स्वागत केले.
Published on: Mar 02, 2022 12:33 PM
Follow Us
Latest Videos
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
