रोजगार हमी योजनेच्या विरोधात मजूर आक्रमक, रस्त्यावर ठिय्या आंदोलन, पाहा मागण्या काय?
रोजगार हमी योजनेच्या विरोधात मजूर आक्रमक झाले आहेत. रोजगार हमी योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी मजुरांचं रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. पाहा...
औरंगाबाद : रोजगार हमी योजनेच्या विरोधात मजूर आक्रमक झाले आहेत. रोजगार हमी योजनेतील जाचक अटी रद्द करण्यासाठी मजुरांचं रस्त्यावर आंदोलन सुरू आहे. जिओ टॅगिंग आणि दोन वेळा फोटो टाकण्याची अट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मंजूर झालेल्या मातोश्री पांदण रस्त्यावर बसून मजुरांचं आंदोलन सुरू आहे. रोजगार हमी योजनेवरील मजुरांचं रस्त्यावरच आंदोलन सुरू आहे. रस्त्यावर बैठक मारून मजुरांचं आंदोलन सुरू आहे.
Published on: Jan 31, 2023 02:48 PM
Latest Videos
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
