औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मुलाची टी-शर्ट घालून मोदींवर उपरोधिक टीका

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मुलानं वाह मोदीजी वाह लिहिलेला टी शर्ट घालून नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका केली आहे. वाह मोदीजी वाह असं लिहिलेला टी शर्ट घालून दिलाल यानं मोदींवर उपरोधिक टीका केली आहे.

औरंगाबाद: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या मुलानं वाह मोदीजी वाह लिहिलेला टी शर्ट घालून नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका केली आहे. वाह मोदीजी वाह असं लिहिलेला टी शर्ट घालून जलील यांच्या मुलानं अनोखा निषेध केला आहे. इम्तियाज जलील यांचा मुलगा दिलाल यानं मोदींवर उपरोधिक टीका केली आहे. इम्तियाज जलील यांनी देखील यावेळी त्यांची भूमिका मांडली. इम्तियाज जलील यांनी कोरोना परिस्थिती हाताळणीवरुन टीका केली आहे.