Bacchu Kadu | अकोल्यातील गुटखा विक्रीचा केला भांडाफोड, बच्चू कडूंनी वेशांतर करून केलं स्टिंग
या संदर्भात अकोल्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांची सखोल चौकशी केली जाणार, जर चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचार्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणालेत. | Bacchu Kadu Did Sting Operation In Akola About Gutkha
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान अकोला जिल्ह्यात अनेक पाणपट्ट्यांवर त्यांना प्रतिबंधित गुटखा विकत मिळत असल्याचे समोर आले आहे. अन्न आणि औषध प्रशासन या लोकांकडून हफ्ते घेत असल्याचा स्पष्ट आरोप यावेळी बच्चू कडू यांनी केलाय. दरम्यान या संदर्भात अकोल्यातील अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांची सखोल चौकशी केली जाणार, जर चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचार्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणालेत. | Bacchu Kadu Did Sting Operation In Akola About Gutkha
Follow Us
Latest Videos
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.

