Beed | भरधाव स्कॉरपिओने 2 सख्या बहिणींना चिरडले, आरोपी फरार
भरधाव स्कारपीओने चार जणांना चिरडले आहे. यात घराबाहेर उभे असल्याला दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
बीडमध्ये भरधाव स्कारपीओने चार जणांना चिरडले. यात घराबाहेर उभे असल्याला दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटना पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका येथे घडलीय. रोहिणी आणि मोहिनी असं मृत बहिणींचे नावं आहेत. स्कारपीओने आणखीन दोघांना चिरडले असून ते गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेनंतर स्कारपीओ चालक फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेतायत.
Latest Videos
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'

