अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात इतक्या अंकानी उसळी, पाहा…

| Updated on: Feb 01, 2023 | 10:51 AM

आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याआधी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. पाहा व्हीडिओ...

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात इतक्या अंकानी उसळी, पाहा...
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

आज देशभरातील नागरिकांच्या नजरा राजधानी दिल्लीच्या दिशेने लागल्या आहेत. कारण आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याआधी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजारात आज सेन्सेक्सने आज चांगलीच उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. 540 अंकानी आज शेअर बाजाराने उसळी घेतली. पाहा व्हीडिओ…