Special Report | धनुभाऊंच्या घोषणा, 50 खोके, एकदम ओके
50 खोके एकदम ओके, आले रे आले रे गद्दार. खोके घेवून ओके घेऊन करणाऱ्या सरकारचा निषेध असो. 50 खोके आले आले 50 खोके गेले गेले, अशी घोषणाबाजी विधानभवनाबाहेर करण्यात आली.
मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाआधी महाविकास आघाडीकडून नव्या सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अनोखी घोषणाबाजी केली. सुधीर मुनंगटीवारांचा चांगलं मंत्रीपद न देणाऱ्या सरकारचा निषेध असो. अशिष शेलारांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. 50 खोके एकदम ओके, आले रे आले रे गद्दार. खोके घेवून ओके घेऊन करणाऱ्या सरकारचा निषेध असो. 50 खोके आले आले 50 खोके गेले गेले, अशी घोषणाबाजी विधानभवनाबाहेर करण्यात आली.
Published on: Aug 17, 2022 10:46 PM
Follow Us
Latest Videos
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
