रशिया युक्रेन युद्धात अणुबॉम्बची एन्ट्री
रशिया- युक्रेन युद्धात आता अणुबॉम्बची एन्ट्री झाली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार बेलारुसने रशियाला आपल्या देशात अण्वस्त्र तैनात करण्यास परवानगी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युक्रेनच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
रशिया आणि युक्रेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याचे पहायाला मिळत होते. अखेर हा संघर्ष टोकाला पोहचला आणि युद्धाला सुरुवात झाली. रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत युक्रेनचे हजारो नागरिक मारले गेले आहेत. जगभरातून रशियाचा विरोध केला जात आहे. मात्र तरी देखील हे युद्ध थांबायचे नाव घेत नाहीये. रशिया- युक्रेन युद्धात आता अणुबॉम्बची एन्ट्री झाली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार बेलारुसने रशियाला आपल्या देशात अण्वस्त्र तैनात करण्यास परवानगी दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युक्रेनच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
Latest Videos
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

