“नव्या पिढीला नशेतून बाहेर काढले पाहिजे”, ड्रग्ज प्रकरणावरुन भगतसिंह कोश्यारींचा सल्ला

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रत्नागिरी दौऱ्यावर होते. रत्नागिरीतल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डिस्टमेंटलिंग कास्टिझम या परिसंवादाच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे होते.

सध्या ड्रुग्स प्रकरणात आर्यन खानचं नाव समोर आलं आहे. त्या प्रश्वाभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधनाला मोठं महत्व आले आले. नवीन पिढीला नसेच्या विळख्यातुन बाहेर काढले पहिजे. त्यासाठी आवश्यक उपाय करण्याची गरज असल्याचे राज्यपाल यांनी म्हटले आहे. डिसमॅलटिंग कास्टिंजम लेसन्स फ्रॉम सावरकर्स इसेनशयल्स ऑफ हिंदुत्व या विषयावरील चर्चा सत्राच्या उदघाटन झाल्यावर राज्यपाल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रत्नागिरी दौऱ्यावर होते. रत्नागिरीतल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डिस्टमेंटलिंग कास्टिझम या परिसंवादाच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI