Big news : राज्यातील निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी, 17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात निर्णय

आता राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसंदर्भात 17 मे रोजी निर्णय होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 13, 2022 | 12:22 PM

मुंबई :  राज्यातील (State) जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसंदर्भात (Election) 17 मे रोजी निर्णय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात (supreme court) यासंदर्भातला निर्णय होणार आहे. सप्टेंबरमध्ये महापालिका आणि ऑक्टोबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. त्यामुळे आता राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांसंदर्भात 17 मे रोजी निर्णय होणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें