VIDEO : Nitin Gadkari यांनी सांगितलं मेट्रो आणि रेल्वेचं कम्बाईन कॅलक्युलेशन

आजच्या पुण्यातल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी  विकासाची ब्लू प्रिंट म्हणजे नेमकी काय असते, हे दाखवून दिलं. राज्यातले रस्ते, मेट्रो प्रकल्प, वाढणारं प्रदूषण आणि हॅपीनेस इंडेक्स या सगळ्यांवरती बोलताना गडकरींनी भन्नाट कल्पणा सुचवल्या.

VIDEO : Nitin Gadkari यांनी सांगितलं मेट्रो आणि रेल्वेचं कम्बाईन कॅलक्युलेशन
| Updated on: Sep 24, 2021 | 2:51 PM

आजच्या पुण्यातल्या एका कार्यक्रमाप्रसंगी भाषण करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी  विकासाची ब्लू प्रिंट म्हणजे नेमकी काय असते, हे दाखवून दिलं. राज्यातले रस्ते, मेट्रो प्रकल्प, वाढणारं प्रदूषण आणि हॅपीनेस इंडेक्स या सगळ्यांवरती बोलताना गडकरींनी भन्नाट कल्पणा सुचवल्या. यावेळी पुणे शहरातून 4 शहरांत मेट्रो जाऊ शकतात आणि ते ही कमी खर्चात, असं स्वप्न बोलून दाखवताना गडकरींनी 4 शहरांसाठी अफलातून मेट्रो प्रकल्प सांगितला. आज पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या एका उड्डानपूलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Follow us
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.