Abhijeet Bichukule | विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्र्यांनी मलासोबत घेऊन करावी अशी विनंती : अभिजीत बिचकुले
अभिजीत बिचुकले वारकरी वेशात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिक म्हणून अभिजीत बिचुकले यांना पुजेसाठी सोबत घ्यावं, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे.
बिग बॉस फेम अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले वारकरी वेशात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिक म्हणून अभिजीत बिचुकले यांना पुजेसाठी सोबत घ्यावं, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. अभिजीत बिचुकले चार चाकी वाहनानं पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, पंढरपूरमध्ये प्रवेशासाठी राज्य सरकारच्या आदेशानुसार स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे अभिजित बिचुकले यांना एकादशीला पंढरपूरमध्ये प्रवेश मिळतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Published on: Jul 19, 2021 09:26 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

