Kolhapur | विक्रीस आणलेल्या 8 इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक, लाखोंचे नुकसान
विक्रीस आणलेल्या आठ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूरच्या नागाळा पार्क येथे काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आग विझवली.
कोल्हापूर : विक्रीस आणलेल्या आठ इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूरच्या नागाळा पार्क येथे काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात आग विझवली. आगीमध्ये सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
Follow Us
Latest Videos
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?

