Marathi News » Videos » Bike slipped out of control and fell directly under the truck, causing a tragic accident at Savner in Nagpur
नियंत्रण सुटल्यामुळे बाईक घसरुन थेट ट्रकखाली, नागपूरच्या सावनेर येथे भीषण अपघात
नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे भीषण अपघात झालाय. या अपघातात अथर्व काळे नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झालीय.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे भीषण अपघात झालाय. या अपघातात अथर्व काळे नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झालीय. अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज पुढे आलाय. नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे बाईकवर असलेल्या अर्थव काळेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सावनेर रोडच्या दोन्ही बाजूला असलेली बेजबाबदार पार्किंगमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.