AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane BJP Protest | 'गायब आमदाराचा प्रताप', आमदार सरनाईकांविरोधोत ठाण्यात भाजपचं आंदोलन

Thane BJP Protest | ‘गायब आमदाराचा प्रताप’, आमदार सरनाईकांविरोधोत ठाण्यात भाजपचं आंदोलन

| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 2:55 PM
Share

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ठाणे परिसरात पोस्टरबाजी करण्यात आलीय. सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेल्या काही महिन्यांपासून प्रताप सरनाईक गायब आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ठाणे परिसरात पोस्टरबाजी करण्यात आलीय. सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेल्या काही महिन्यांपासून प्रताप सरनाईक गायब आहे. त्यामुळे ‘ओवळा-माजिवाडा मतदारसंघ वाऱ्यावर, आमदार महोदय कागदावर’, ‘ओवळा-माजीवाड्याचे आमदार हरवले आहेत, आपण त्यांना पाहिलंत का?’ अशा आशयाची पोस्टरबाजी सरनाईक यांच्याविरोधात करण्यात आल्याचं ठाणे परिसरात पाहायला मिळत आहे. आता आमदार सरनाईकांविरोधोत ठाण्यात भाजपचं आंदोलन सुरु झालं आहे.