महाविकास आघाडी सरकार आतापर्यंतचं सर्वाधिक भ्रष्ट सरकार- अतुल भातखळकर
शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) विदर्भ दौऱ्यावर आहेत. अश्यात भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर टीका केली आहे. “दौरा करून काहीही होणार नाही. विदर्भात भाजपचं वर्चस्व आहे. ते कायम राहील”, असं भातखळकर म्हणालेत. महाविकास आघाडी सरकार आतापर्यंतचं सर्वात भ्रष्ट सरकार आहे, असं अतुल भातखळकर म्हणालेत. तसंच अनिल परब यांनी […]
शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) विदर्भ दौऱ्यावर आहेत. अश्यात भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर टीका केली आहे. “दौरा करून काहीही होणार नाही. विदर्भात भाजपचं वर्चस्व आहे. ते कायम राहील”, असं भातखळकर म्हणालेत. महाविकास आघाडी सरकार आतापर्यंतचं सर्वात भ्रष्ट सरकार आहे, असं अतुल भातखळकर म्हणालेत. तसंच अनिल परब यांनी एसटीसाठी काय केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
Follow Us
Latest Videos
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं

