जे सोनिया, प्रियांका आणि राहुल गांधींना सुचलं नाही ते नानांना सुचलं- अनिल बोंडे

उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं परंतु राहुल गांधी आणि प्रियांका गांधीला हे का सुचलं नाही. त्यांच्याही आधी नानांनी पावलं टाकली कदाचित नाना आधी भाजपमध्ये होते त्याचा परिणाम असेल.

रचना भोंडवे

|

May 21, 2022 | 7:15 PM

अमरावती : भाजप (BJP) नेते अनिल बोंडे यांनी नाना पटोलेंवर (Nana Patole) जोरदार टीका केलीये. नाना उशिरा का होईना पण आपल्या चेल्या चपट्यासह अयोध्येला (Ayodhya) प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी जात आहे ही आनंदाची गोष्ट आहे. उशिरा का होईना पण शहाणपण सुचलं परंतु राहुल गांधी आणि प्रियांका गांधीला हे का सुचलं नाही. त्यांच्याही आधी नानांनी पावलं टाकली कदाचित नाना आधी भाजपमध्ये होते त्याचा परिणाम असेल. असं अनिल बोंडे टीका करताना म्हणालेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें