Ashish Shelar | ‘उगाचच कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये’
आज एक उत्तम कार्यक्रम देहू येथे पार पडला आहे. उगाचच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले.
मुंबई : देहुचा कार्यक्रम हा संस्थानाने आयोजित केला होता. अजित पवार यांना बोलू दिलं असतं तरी चांगल झालं असतं परंतु प्रोटोकॉल नुसार कदाचित त्यांना बोलता आला नसेल. माञ आज एक उत्तम कार्यक्रम देहू येथे पार पडला आहे. उगाचच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे भाजप नेते आशिष शेलार म्हणाले.
Published on: Jun 15, 2022 12:37 AM
Follow Us
Latest Videos
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....