‘चोरो को सब नजर आते है चोर’, आशिष शेलार यांचा शिवसेनेवर निशाणा
शिवसेनेचे कारभारी सांगत असतील, पाचवर्षात आम्ही दोन लाख कोटीच्या सुविधा दिल्या, तर कोणालाही त्यावर विश्वास बसणार नाही" अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
मुंबई: “केंद्रीय यंत्रणा आपलं काम व्यवस्थित करतायत. कर नाही त्याला डर कशाला?” असं भाजपाचे आमदार आशिष शेलार म्हणाले. “45 हजार कोटीचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेत शिवसेनेचे कारभारी सांगत असतील, पाचवर्षात आम्ही दोन लाख कोटीच्या सुविधा दिल्या, तर कोणालाही त्यावर विश्वास बसणार नाही” अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
Follow Us
Latest Videos
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?

