Kirit Somaiya Vs Shiv Sena : लाखोंचा घोटाळा करणं हाच माफिया सेनेचा धंदा, सोमैयांचा शिवसेनेवर आरोप

उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)ची सेना माफिया सेना झाली असून कोविड(Covid)चा काळ म्हणजे कमाईचा काळ असं त्यांना वाटतं होतं, असं भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya)म्हणाले आहेत.

प्रदीप गरड

|

Jan 23, 2022 | 12:59 PM

उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)ची सेना माफिया सेना झाली असून कोविड(Covid)चा काळ म्हणजे कमाईचा काळ असं त्यांना वाटतं होतं, असं भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya)म्हणाले आहेत. कोविडकाळात कोणत्या कोविड सेंटरचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं, त्यात कोणी किती कमावले हे जनतेसमोर येवू द्या, असं आव्हानही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. मात्र त्यांच्यात हिंमत नाही, हे काम आपण करणार असून माफिया सेनेला धडा शिकवणार, असंही ते म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें