Pankaja Munde : आपण मरणारे नसून…, पंकजा मुंडे यांनी मराठा तरुणांना काय केले आवाहन?
VIDEO | वाघांनो स्वतःचा जीव घेऊ नका, असं भावनिक आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. आपण मरणारे नसून अन्यायाला मारणारे लोकं आहोत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. असे म्हणत मराठा समाजातील तरूणांना पंकजा मुंडे यांनी आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे.
बीड, २३ ऑक्टोबर २०२३ | वाघांनो स्वतःचा जीव घेऊ नका, असं भावनिक आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. आपण मरणारे नसून अन्यायाला मारणारे लोकं आहोत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. असे म्हणत मराठा समाजातील तरूणांना पंकजा मुंडे यांनी आत्महत्या न करण्याचे आवाहन केले आहे. मी मागेही मराठा समाजातील तरूणांना आवाहन केले होते. की वाघानो… स्वतःचा जीव घेऊ नका. आपलं काम करण्यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळणाच्या परंपरेच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राच्या आपण आहोत. स्वराज्य स्थापन करण्याची संकल्पना कोणाच्या डोक्यात नसताना त्यांनी स्वराज्य उभारलं. तर मरणारे नसून अन्यायाला मारणारे लोक आहोत. त्यामुळे स्वतःच्या जीवाशी खेळू नका, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी मराठा समाज बांधवांना आवाहन केले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

