Pravin Darker on Raut | राऊत यांच्या आवाजात आता दम नाही, प्रवीण दरेकर यांचा टोला
Pravin Darker on Raut | भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत आणि आदित्या ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Pravin Darker on Raut | भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Dabekar) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thakeray) यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांच्या आवाजात आता दम राहिला नसल्याचा टोला ही त्यांनी यावेळी केली. तसेच ईडीला घाबरत नाही, अशा वल्गना करणारे आता ईडीच्या (ED)चौकशीला गैरहजर राहत असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे. ईडीचा नाहक बाऊ त्यांनी केला. ईडीच्या नोटीस यापूर्वी काय कोणालाच गेल्या नाहीत काय . यांना नोटीस गेली तर यांनी त्याचे भांडवल केले. आपण ईडीला घाबरत नसल्याचे ढिंढोरा पिटवून त्यांनी लोकांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. परंतू, ते चौकशीला मात्र गेले नसल्याचा टोला दरेकर यांनी लगावला. या गोष्टीचे राजकीय भांडवल करुन फायदा मिळवण्याचा, जनतेची सहानभूती मिळवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु असल्याची खोचक टीका ही दरेकर यांनी केली. तर आदित्य ठाकरे यांनी दोन दिवस दौरे काढले, आता त्यांचे दौरे कुठे गेले असा सवाल ही त्यांनी विचारला.
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत

