Girish Mahajann | भाजप नेते गिरीष महाजनांचा एकनाथ खडसेंना टोमणा
आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा, असं आव्हानच गिरीश महाजन यांनी खडसेंना दिलं आहे. मात्र, महाजन यांच्या या विधानावर आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे.
जळगाव: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काल पुन्हा एकदा लवकरच सीडी लावणार असल्याचं विधान केलं आहे. या विधानावरून भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलं आहे. आमची ईडी लागली, तुमची सीडी लावा, असं आव्हानच गिरीश महाजन यांनी खडसेंना दिलं आहे. मात्र, महाजन यांच्या या विधानावर आश्चर्यही व्यक्त केलं जात आहे. भाजपनेच खडसेंच्या मागे ईडी लावल्याचं महाजन यांनी कबूल केल्याचीही जोरदार चर्चा रंगली असून अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत.
Follow Us
Latest Videos
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
