‘वहिनी आईसमान वाटते, तर मग तुम्ही…’, भाजपा नेत्याचा सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला

आमची माऊली, मोठी वहिनी ही आई समान असते. असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी करत भाजपवर निशाणा साधला होता. यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुप्रिया सुळे खोचक सल्ला दिला आहे. आपली मोठी वहिनी आईसमान असल्याच सुप्रिया सुळे सांगत आहेत, जर तुम्हाला वहिनी आईसमान वाटतात. तर मग...

'वहिनी आईसमान वाटते, तर मग तुम्ही...', भाजपा नेत्याचा सुप्रिया सुळेंना खोचक सल्ला
| Updated on: Apr 01, 2024 | 4:39 PM

‘आमची माऊली, मोठी वहिनी ही आई समान असते. माझ्यावर जे संस्कार झालेत, त्यात आपल्या मोठ्या भावाची बायको ही आपल्या आई समान असते. त्यामुळे आमच्या आईला भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत उतरवावं लागतंय’, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी करत भाजपवर निशाणा साधला होता. यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सुप्रिया सुळे खोचक सल्ला दिला आहे. ‘आपली मोठी वहिनी आईसमान असल्याच सुप्रिया सुळे सांगत आहेत. भाजपा घरफोड्या करत असल्याचा आरोप त्या करतात. सुप्रिया ताई महाराष्ट्रातील जनतेला नीट माहित आहे, फोडाफोडीच राजकारण करणारा नेता या राज्यात कोण आहे?. ज्याने या महाराष्ट्रात अनेक घर फोडली. तो घरफोड्या कोण? हे महाराष्ट्राला नीट माहिती आहे. जर तुम्हाला वहिनी आईसमान वाटतात. मग तुम्ही आई विरोधात निवडणूक नका लढवू. त्या आईला तुम्ही समर्थन द्यायला पाहिजे’, असे दरेकर म्हणाले.

Follow us
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका
राहुल गांधींची ट्रेन कशी? त्याला फक्त इंजिन अन् डब्बे..फडणवीसांची टीका.
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट..
कोल्हेंचं अजित दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, कार्यसम्राट की नटसम्राट...
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य
शरद पवार महायुतीत येणार? 4 जूननंतर... प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य.
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
नारायण राणे वेडा माणूस, त्याचा चेहरा..., ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला
... हा नारायण राणेंचा अपमान नाही का? वैभव नाईक यांचा उपरोधीक टोला.
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर...
73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर....
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन
जरांगे पाटील 4 जूनपासून उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी दिली डेडलाईन.
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका
तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की नटसम्राट..दादांची कोल्हेंवर टीका.
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.