कन्हैयासारखे भारत तोडो म्हणणारे पक्षात अन् नेते भारत जोडोची यात्रा करतात, काँग्रेसवर सणकून टीका कुणाची?

पैसे घ्या, टेंडर घेऊन कमीशन घ्या, यापलिकडे हे नेते गेलेच नाही. अशा सरकारच्या या तीन पक्षांवर काय बोलायचं, असं वक्तव्य राम कदम यांनी केलंय. 

कन्हैयासारखे भारत तोडो म्हणणारे पक्षात अन् नेते भारत जोडोची यात्रा करतात, काँग्रेसवर सणकून टीका कुणाची?
| Updated on: Sep 30, 2022 | 11:11 AM

नागपूरः कन्हैयाकुमारासारखे भारत तोडो  म्हणणारे काँग्रेसमध्ये (Congress) येतात आणि यांचे नेते भारत जोडोची (Bharat Jodo) यात्रा करतात, असा घणाघात भाजप नेते राम कदम यांनी केलाय. नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाच्या गणवेशावरून आज खोचक टीका केली. नागपूरची चड्डी घातली की सनदी अदिकारी थेट जॉइंट सेक्रेटरीच्या लेव्हलवर जातो, असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं. त्यावर राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं. संघाच्या गणवेशावर बोलण्याआधी संघाच्या शाखेवर जाऊन पहावं, देशप्रेम काय असतं, समर्पित भावानं लोकांची सेवा कशी करायची ते त्यांना कळेल, असं वक्तव्य रामकदम यांनी केलंय. सत्तेत असताना काँग्रेसने वसुली वसुली हा कार्यक्रम केला. पैसे घ्या, टेंडर घेऊन कमीशन घ्या, यापलिकडे हे नेते गेलेच नाही. अशा सरकारच्या या तीन पक्षांवर काय बोलायचं, असं वक्तव्य राम कदम यांनी केलंय.

Follow us
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.