VIDEO : Devendra Fadnavis | संपूर्ण भाजप राणेसाहेबांच्या पाठिशी उभी राहणार – देवेंद्र फडणवीस

भाजप नेते नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पडसाद उमटलेले असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी भाजप नसेलही, पण नारायण राणेंच्या पाठी भाजप पूर्णपणे पाठिशी आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.

भाजप नेते नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पडसाद उमटलेले असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी भाजप नसेलही, पण नारायण राणेंच्या पाठी भाजप पूर्णपणे पाठिशी आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीबाबत बोलणं कोणत्याही चुकीच्या विधानाचं समर्थन केलं जाणार नाही. आम्ही नारायण राणेंच्या विधानाचं समर्थन करत नाही. पण भाजप राणेंच्या पूर्णपणे पाठिशी आहे, असं फडणवीस म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI