मुंबईमध्ये पुन्हा भाजप विरूद्ध शिवसेना वाद पेटणार! यशवंत जाधव यांच्या घराबाहेर भाजपाची पोस्टरबाजी
मुंबईमध्ये पुन्हा एकदा भाजप विरूद्ध शिवसेना असा वाद पेटण्याची शक्यता आहे. आज भाजपाच्या वतीने मुंबईत शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरासमोर बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमधून यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबईमध्ये पुन्हा एकदा भाजप विरूद्ध शिवसेना असा वाद पेटण्याची शक्यता आहे. आज भाजपाच्या वतीने मुंबईत शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरासमोर बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमधून यशवंत जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. जेव्हा मुंबईकर कोरोनाशी लढत होते, वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला तेव्हा यशवंत जाधव हे 38 घरे घेण्यात व्यस्त होते अशी टीका भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान आता शिवसेना भाजपाच्या या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Latest Videos
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...

