Versova | वर्सोवामध्ये 4 मजली इमारतीवर पालिकेची तोडक कारवाई, नागरिकांचा आक्रोश
वर्सोवा व्हिलेज परिसरातील अनेक मोठ्या इमारतींवर पालिकेने अतिक्रमणाची कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या या इमारतींवर आज पालिकेने हातोडा चालवायला सुरुवात केलीय.
वर्सोवा व्हिलेज परिसरातील अनेक मोठ्या इमारतींवर पालिकेने अतिक्रमणाची कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेल्या या इमारतींवर आज पालिकेने हातोडा चालवायला सुरुवात केलीय. वर्सोवा व्हीलेज परिसरातल्या चार मजली इमारतीवर आज हातोडा चालवायला सुरुवात झाली असून नव्याकोऱ्या इमारतींना पाडलं जात असल्यान रहिवाशी नागरिकांकडून आक्रोश व्यक्त केला जातोय. पालिकेने या विभागातल्या अनेक मोठ्या आणि बेकायदेशीर इमारतींची लिस्ट तयार केली असून त्याही येत्या दिवसात तोडल्या जाणार आहेत. परिसरात महिनाभर तोडक कारवाई सुरु राहणार असल्याचं कळतंय.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

