अमोल मिटकरींच्या विधानावर भूमिका स्पष्ट करा, ब्राह्मण महासंघाची शरद पवारांकडे मागणी

शरद पवारांनी ब्राह्मण महासंघाला भेटीसाठी आमंत्रण दिले होते. उद्या संध्याकाळी ब्राह्मण संस्थाना भेटीसाठी बोलवलं होतं, मात्र त्यांनी ही भेट नाकारत मोठा धक्का दिला आहे.

दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 20, 2022 | 7:23 PM

पुणे : राज्याच्या राजकारणातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कारण ब्राह्मण महासंघाने (Brahmin Federation) शरद पवारांची (Sharad Pawar) भेट नाकारली आहे. राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांच्या विधानाचे गंभीर पडसाद उमटताना दिसत आहेत. शरद पवारांनी ब्राह्मण महासंघाला भेटीसाठी आमंत्रण दिले होते. उद्या संध्याकाळी ब्राह्मण संस्थाना भेटीसाठी बोलवलं होतं, मात्र त्यांनी ही भेट नाकारत मोठा धक्का दिला आहे. तसेच शरद पवारांनी अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची ब्राम्हण संस्थांची मागणी आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें