बुलडाण्यात बीएसएनएलच्या टॉवरवर चढलेल्या व्यक्तीचा साडे पाच तास थरार, नेमकं काय घडलं?

बुलडाण्यात बीएसएनएलच्या टॉवरवर चढलेल्या एका व्यक्तीनं जवळपास 5-6 तास अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. संबंधित व्यक्ती बुलडाणा शहरातील BSNL कार्यालयाच्या टॉवरवर चढत जीव देण्याचा इशारा दिला.

बुलडाण्यात बीएसएनएलच्या टॉवरवर चढलेल्या एका व्यक्तीनं जवळपास 5-6 तास अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. संबंधित व्यक्ती बुलडाणा शहरातील BSNL कार्यालयाच्या टॉवरवर चढत जीव देण्याचा इशारा दिला. त्यामुळे आता ही व्यक्ती आपल्या जीवाचं तर बरंवाईट करुन घेणार नाही ना या शंकेनं आणि शक्यतेनं आजूबाजूच्या सर्वांमध्ये भीती तयार झाली. यानंतर अनेकांनी या व्यक्तीला खाली उतरण्याची विनंती केली, पण या व्यक्तीने खाली येण्यास नकार दिला. हा सर्व प्रकार 5-6 तास सुरू होता. या व्यक्तीचं नाव संजय लक्ष्मण जाधव असं आहे. ही 55 वर्षीय व्यक्ती मिलींद नगरमधील रहिवासी आहे. | Buldhana man climb on BSNL tower and try to do suicide

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI