Video | वसमतमध्ये बंदुकीच्या धाकाने कॅशियरला लुटलं, घटना सीसीटीव्हीत कैद
वसमत येथे बंदुकीचा धाक दाखवत एकाची बॅग हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली.
हिंगोली : वसमत येथे बंदुकीचा धाक दाखवत एकाची बॅग हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली. ज्या व्यक्तीजवळी बॅग हिसकावण्यात आली तो व्यक्ती साई सेवा गॅस एजन्सीमध्ये कॅशिअर म्हणून काम करतो. दुचाकीवरुन आलेल्या दोन वक्तींनी ही बॅग हिसकावली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे.
Follow Us
Latest Videos
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत

