VIDEO : बुडत्या जहाजाच कॅप्टनशीप कोण घेणार? – Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले की, बुडत्या जहाजाच कॅप्टनशीप कोण घेणार आहे. सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणार भाषण कालचं राज ठाकरेंचं भाषण होतं. मी धर्माध नाही पण धर्माभिमानी आहे हे त्यांचं वाक्य आवडलं असंही चंद्रकांत पाटील कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत असताना म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील म्हणाले की, बुडत्या जहाजाच कॅप्टनशीप कोण घेणार आहे. सामान्य हिंदूला मनामध्ये आनंद होणार भाषण कालचं राज ठाकरेंचं भाषण होतं. मी धर्माध नाही पण धर्माभिमानी आहे हे त्यांचं वाक्य आवडलं असंही चंद्रकांत पाटील कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत असताना म्हणाले. हिंदू या शब्दात सर्व धर्म समभाव आहे. हिंदू म्हणजे बुरसटलेला असं चित्र निर्माण केलं गेल आहे. कालच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली. फक्त आम्ही एकटे विश्वासघात झाला असे म्हणत होतो. जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सगळं जे सांभाळायच आहे.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

