Mumbai | फटाक्यांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत बदल
दिवाळीच्या निमित्ताने मुंबईमध्ये मोठ्या संख्येत पटाखे वाजवण्यात आले होते. त्याचा परिणाम वायुप्रदूषणच्या रुपात दिसून येत आहे. पटाखेमुळे वायुप्रदूषणात वाढ झालेली आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये होत असलेल्या बदल मुंबई करांसाठी चिंतेची बाब आहे.
दिवाळीच्या निमित्ताने मुंबईमध्ये मोठ्या संख्येत फटाके वाजवण्यात आले होते. त्याचा परिणाम वायुप्रदूषणच्या रुपात दिसून येत आहे. फटाक्यांमुळे वायुप्रदूषणात वाढ झालेली आहे. मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये होत असलेल्या बदल मुंबई करांसाठी चिंतेची बाब आहे.
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

