Chhagan Bhujbal | मी कमिशनरांना फोन केला नाही, राणेंवरील कारवाईत माझा संबंध नाही : छगन भुजबळ

छगन भुजबळ म्हणाले, "मी ओबीसी आरक्षणाच्या कामासाठी दिल्लीत होतो. मी ना कमिशनरांना फोन केला, ना पोलिसांना. राणेंवरील कारवाईत माझा काहीही संबंध नाही." इतकंच नाही तर तुम्ही नाशिकच्या पोलीस आयुक्तांना विचारा, असंही छगन भुजबळ यांनी यावेळी नमूद केलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 25, 2021 | 11:49 AM

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ म्हणाले, “मी ओबीसी आरक्षणाच्या कामासाठी दिल्लीत होतो. मी ना कमिशनरांना फोन केला, ना पोलिसांना. राणेंवरील कारवाईत माझा काहीही संबंध नाही.” इतकंच नाही तर तुम्ही नाशिकच्या पोलीस आयुक्तांना विचारा, असंही छगन भुजबळ यांनी यावेळी नमूद केलं. | Chhagan Bhujbal comment on police action on Narayan Rane

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें