AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख पद मिळणार? यावर काय म्हणताय छगन भुजबळ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख पद मिळणार? यावर काय म्हणताय छगन भुजबळ?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Feb 21, 2023 | 4:32 PM
Share

VIDEO | एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुख पद देण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी नेमके काय म्हटले?

नाशिक : दिल्लीतील कोअर कमिटीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या पक्षप्रमुख पद देण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याच्या चर्चांवर छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. छगन भुजबळ म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता पुढे ते जातील. जनतेच्या न्यायालयात यासर्वाचा फैसला होणार असून कोण तरी एक पुढे जाईल तर कोणा एकाला थांबावं लागेल, असेही त्यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.

Published on: Feb 21, 2023 04:32 PM
Follow Us