औरंगाबादच्या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा विराजमान
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर चबुतऱ्यावर बसवण्यात यश आलं आहे. औरंगाबाद शहरातील क्रांती चौक इथल्या चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा 48 तासांच्या प्रयत्नानंतर बसवण्यात आला आहे.
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर चबुतऱ्यावर बसवण्यात यश आलं आहे. औरंगाबाद शहरातील क्रांती चौक इथल्या चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा 48 तासांच्या प्रयत्नानंतर बसवण्यात आला आहे. गेल्या 48 तासात पासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चबुतऱ्यावर बसविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अखेर पहाटे पाच वाजता चबुतऱ्यावर पुतळा बसवण्यात आला आहे. येत्या 10 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन होणार आहे.
Latest Videos
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

