मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये दाखल, ‘गोळीबार’वरून कुणावर करणार शाब्दिक फायरिंग?
VIDEO | रत्नागिरीतील खेडच्या गोळीबार मैदानावरून एकनाथ शिंदे नेमके कुणावर शाब्दिक फायरिंग करणार? कोणत्या टीकेला मुख्यमंत्री काय देणार प्रत्युत्तर?
रत्नागिरी : रत्नागिरीच्या खेडमध्ये गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज काही वेळात जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या त्याच मैदानावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आताच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरीतील खेडमध्ये दाखल झाले आहेत. गोळीबार मैदानावरून एकनाथ शिंदे नेमके कुणावर शाब्दिक फायरिंग करणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. अशातच शिवसेनेचे नेते रामदास कदम, उदय सामंत यांच्यासह इतर नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सभा रेकॉर्डब्रेक होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेआधी जोरदार तयारी पाहायला मिळत आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

