Ashadhi Ekadashi Mahapuja : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची महापूजा
आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीनिमित्त अवघी पंढरी ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात दुमदुमून गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी सपत्निक विठ्ठलाची महापूजा केली.
आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीनिमित्त अवघी पंढरी ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात दुमदुमून गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठलाची महापूजा केली. यंदा नवले दाम्पत्य विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचे मानकरी ठरले. मुरली नवले व जिजाबाई नवलेंना महापूजेचा मान मिळाला. ते गेल्या वीस वर्षांपासून विठ्ठलाची वारी करत आहेत.
Published on: Jul 10, 2022 09:54 AM
Latest Videos
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!

