CM Uddhav Thackeray | मविआ सरकारला आज 2 वर्ष पूर्ण, मुख्यमंत्र्यांचं जनतेचं आभार
मुंबईला नागपूरशी जोडणार 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई-पुणे महामार्गाची क्षमतावाढ, कोकणातील काही सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन वर्षाच्या कामाचा लेखाजोखा माडला आहे. त्यात ठाकरे सरकार आणि त्यांच्या मंत्रिमडळाच्या काही योजनांची आणि विकासकामांची सविस्तर माहिती दिली आहे. भाजपकडून मात्र आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना पहायला मिळत आहे. मुंबईला नागपूरशी जोडणार 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई-पुणे महामार्गाची क्षमतावाढ, कोकणातील काही सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रो कामांची, पुणे आणि नागपुरातील मेट्रो कामे, अशा अनेक योजनांची माहिती दिली आहे.
Latest Videos
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
