Special Report | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर भाजप-सेनेत राडा !
पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली येथे गेले होते. यावेळी निवेदनाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबई : पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली येथे गेले होते. यावेळी निवेदनाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीनंतर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्र्यांसोरच राडा झाला. त्याचाच हा खास रिपोर्ट….
Follow Us
Latest Videos
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...

