हवामानातील बदलाचा मुंबईकरांना फटका
हवामानातील अमुलाग्र बदलाचा मुंबईकरांना फटका बसला आहे. पार्किंगमधे धुतलेल्या गाड्यांवर पसरली पांढऱ्या रंगाची चादर पसरलेली पाहायला मिळाली.
हवामानातील अमुलाग्र बदलाचा मुंबईकरांना फटका बसला आहे. पार्किंगमधे धुतलेल्या गाड्यांवर पसरली पांढऱ्या रंगाची चादर पसरलेली पाहायला मिळाली. मुंबईकरांच्या चिंतेत पडली भर, ही पावडर कसली, असा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न हवामान विभागाकडून अद्याप स्पष्टोक्ती नाही. येत्या 24 तासांत अरबी समुद्रात वादळी वारे वाहणार असं जरी सांगण्यात आलं असेल तरी मुंबईकरांना याची कोणतीच माहीती नसल्याने अनेकांना पडलाय प्रश्न…
Follow Us
Latest Videos
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....

