राज्यात पुन्हा मास्कसक्ती?

पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. आज याच पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाची देखील बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा मास्कसक्तीचा निर्णय होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज्यात पुन्हा मास्कसक्ती?
| Updated on: Apr 28, 2022 | 9:57 AM

मुंबई :  पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. आज याच पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाची देखील बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा मास्कसक्तीचा निर्णय होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच थोपवा, कोरोना निर्बंध नको असतील तर तुम्ही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करा असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Follow us
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.