मने सदा गौरव छे…मुख्यमंत्री शिंदे यांनी वाचली पंतप्रधान मोदी यांची कविता अन् केलं तोंडभरून कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मोदी यांच्या कवितेचे वाचनही केले आहे. ही कविता वाचून झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केले आहे.
मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कवितेचे वाचनही केले आहे. ही कविता वाचून झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोदींचं तोंडभरून कौतुक केले आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ राजकीय नेताच नाही तर त्यांनी आपल्या देशाला जगभरात नावलौकीक मिळवण्याचा प्रयत्न केला. ते संवेदनशील मनाचं नेतृत्व आहे. त्यांनी काही कविताही केल्यात’, असे त्यांनी म्हटले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवितेचं वाचन केले, ही कविता वाचत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मने सदा गौरव छे..के मानव छू.. हिंदू छू…,
Latest Videos
Latest News