Ladki Bahin Yojana 1st Installment : रक्षाबंधनच्या आधीच दादांची ‘लाडक्या बहीणा’ला भेट, ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार पहिला हफ्ता

Ladki Bahin Yojana 1st Installment Date News in Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे पाठवण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Ladki Bahin Yojana 1st Installment : रक्षाबंधनच्या आधीच दादांची 'लाडक्या बहीणा'ला भेट, 'या' दिवशी खात्यात जमा होणार पहिला हफ्ता
| Updated on: Aug 07, 2024 | 5:32 PM

ऑगस्ट महिन्याच्या येत्या १७ तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता लाभार्थी महिलांना मिळणार आहे. यासंदर्भातील मोठा निर्णय हा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. झालेल्या निर्णयानुसार येत्या १७ तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. दरम्यान, अजित पवार यांनी रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता खात्यात जमा होणार असा शब्द दिला होता. यानुसार आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अजित दादांनी खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेच्या पहिल्या हफ्त्याची रक्कम पाठवण्याचा निर्णय घेतल्याने महिलांना भेट मिळणार आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली यानंतर महिलांचा राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. राज्यभरात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज देखील केला असून त्यांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू आहे.

Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.