मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री मैदानात, थेट नरेंद्र मोदींची भेट घेणार

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री मैदानात, थेट नरेंद्र मोदींची भेट घेणार

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आज राज्य मंत्रिमडळाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळ शिष्टमंडळाने मराठा आरक्षणावर राज्यपालांशी चर्चा केली. तसेच माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लकरच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती दिली.