VIDEO : Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात औरंगाबादेत तक्रार दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठवाड्याच्या दाैऱ्यावर होते. आज ते पुण्यात आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्याविरोधात औरंगाबादेत तक्रार दाखल करण्यात आलीयं. यामुळे शिंदेंच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यंत लाऊडस्पीकरवर भाष्य केल्यामुळे शिंदेविरोधीत तक्रार दाखल केलीयं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठवाड्याच्या दाैऱ्यावर होते. आज ते पुण्यात आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्याविरोधात औरंगाबादेत तक्रार दाखल करण्यात आलीयं. यामुळे शिंदेंच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. रात्री उशीरापर्यंत लाऊडस्पीकरवर भाषण केल्यामुळे शिंदेविरोधीत तक्रार दाखल केलीयं. आनंद कस्तुरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. क्रांती चाैक तक्रार दाखल केलीयं. या तक्रारीत म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी रात्री उशीरापर्यंत लाऊडस्पीकरवर भाषण केल्यामुळे त्यांच्याविऱोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Published on: Aug 02, 2022 10:37 AM
Follow Us
Latest Videos
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

