VIDEO : Headline | 11 AM | इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसचं आंदोलन

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजयी केल्यानंतर निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेत आहेत. मुंबईत ही भेट पार पडते आहे. एका धोरणी राजकीय नेत्याची आणि एका निवडणूक स्ट्रॅटेजिस्टची भेट होत असेल तर चर्चा तर होणारच.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजयी केल्यानंतर निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेत आहेत. मुंबईत ही भेट पार पडते आहे. एका धोरणी राजकीय नेत्याची आणि एका निवडणूक स्ट्रॅटेजिस्टची भेट होत असेल तर चर्चा तर होणारच. त्यातही भाजपानं उत्तर प्रदेशसह चार एक वर्षानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांचीही आताच तयारी सुरु केलीय. त्यामुळेच प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीला महत्व आहेच.