भागवत कराड यांच्या घरासमोर काँग्रेसचं आंदोलन
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या घरावर निषेध आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसने (Congress) केल्यानंतर भाजपने सुद्धा भागवत कराड यांच्या घराला संरक्षण दिलेले आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या घरावर निषेध आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसने (Congress) केल्यानंतर भाजपने सुद्धा भागवत कराड यांच्या घराला संरक्षण दिलेले आहे. भागवत कराड यांच्या औरंगाबाद शहरातील घरासमोर भाजपचे शेकडो कार्यकर्ते जमले आहेत.
Published on: Feb 12, 2022 12:47 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

