गुलाम नबी आझाद यांनी घेतली सोनिया गांधींची भेट
गुलाम नबी आझाद यांनी सोनिया (Sonia Gandhi) यांची भेट घेतली आहे. गुरुवारी गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्यासोबत G-21 नेत्यांची बैठक झाली होती.
नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद यांनी सोनिया (Sonia Gandhi) यांची भेट घेतली आहे. गुरुवारी गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्यासोबत G-21 नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत पाच राज्यात काँग्रेसनं केलेल्या निराशाजनक कामगिरीवर चर्चा झाली होती. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गुलाम नबी आझाद यांनी भेट घेतली आहे.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

